मुळशी ताम्हिणी परिसरात खूप धबधबे आहेत, आडबाजूलाही बरेच आहेत. तुम्ही ठरवले आहे तसे विंझाई देवीच्या देवळाजवळ राहून वा सध्या सगळीकडे दिसणाऱ्या रिसॉर्टस्पैकी एखाद्या रिसॉर्टमध्ये राहून तुम्हाळा भटकंतीला बाहेर पडता येईल. पॅराडाईस हॉटेल चांगले आहे.
ताम्हिणी घाट, डोंगरवाडीचा तलाव, देवराई आशा काही गोष्टी आहेत. ताम्हिणी ते विश्रामगड असा पाच एक तासांचा ट्रेक आहे. जिथून अजून खाली उतरून जिते मार्गे निजामपूरला बसने जाता येईल.
मुळशी तलावातले सुसळे बेटही जाण्यासारखे आहे. वर देउळ आहे.