प्रथम येथे यांचा प्रश्न आवडला. स्पष्टीकरणही आवडले.
मालिका नेहेमीसारखीच आहे, पण शिर्षकगीत मात्र बरे आहे. कधी कधी पुर्ण दाखवतातही. माझे लक्ष चित्रांवर असते तेव्हा त्यामुळे गीताकडे तितकेसे नसते.