जीएस तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद!मुंबईहून लोणावळामार्गे ताम्हीणीला कसे जायचे? कृपया जरा रस्त्याची थोडी माहिती द्या (आम्ही स्वःताची गाडी घेऊन जाण्याच्या विचारात आहे).