तसेच ही उठाठेव केवळ मनोगतींचा कल जाणून घेण्याकरता आहे. याचा निकाल कोणावरही - प्रशासकांवर, सदस्यांवर, संपादक मंडळावर - बंधनकारक नाही.
मग हा उपक्रम कशास्तव?
आम्हाला मतदान कोठे करायचे ते कळाले नाही. अंक काढायचा किंवा कसे हा मुद्दा मतदानास योग्य वाटतो. (पण अंकाला होकार म्हणजे संपादन आणि निवड गृहीतच )
दिवाळी अंकाला आमच्या शुभेच्छा. गेल्या वर्षीच्या अनुभवाची मदत होऊन यावर्षीचा अंक अधिक उठावदार व दर्जेदार निघेल. तसेच व्हावे ही सदिच्छा.