आणखी एक जोड स्पष्टीकरण : २० ते २९ असे दहा दिवस मी इंटरनेट उपलब्ध होऊ शकणार नाही अशा भागांत दौऱ्यावर असेन. या काळात मी कोणत्याही मुद्यावर उत्तर देऊ शकणार नसलो तरी, आल्यावर जरूर देईन. फक्त ही चर्चा इथं न करता अन्य धागा सुरू करून घ्यावी ही विनंती.