उत्तम लेख!!!! मागे अभियांत्रिकीला असताना मित्रांसोबत श्रावणात केलेला पन्हाळा ते विशाळगड (पावनखिंड मार्गे) हा ट्रेक आठवला..... परत कुठेतरी जावंस वाटतंय या श्रावणात.....