प्रदीप
नेहमीच्यासारखीच अप्रतीम. अगदी भिडणारे आपल्या 'मौनाचे भाषांतर'.
गेयतेचा विचार करून दोन गोष्टी सुचवाव्याशा वाटल्या.
'गूढ मौनाला घालून मिठी मज आता बसू द्या' किंवा 'गूढ मौनाला घालून आलिंगन आता बसू द्या' असे म्हटले तर?