'अंगूर' या सदाबहार चित्रपटात छेडीलाल सराफाच्या पेढीवर 'हीरोंकी कटाई' करणारा गणेशीलाल अशोकला (संजीवकुमार) ओळख द्यायला नकार देतो त्याची आठवण झाली.