कचेरी म्हटले की बहुधा महसूल खातेच आठवते हे खरे. पण वृत्तपत्राचीही कचेरी असते ना. एकाच अर्थाने हपीस, कार्यालय, ऑफिस, कचेरी हे शब्द शब्दकोशांत दिलेले आढळले