एक छोटीशी सकाळ (आधीची किरकिरी आणि नंतरची वेलदोडायुक्त चहाची, प्रसन्न...! ) आवडली. प्रसंग अगदीच किरकोळ; पण चांगला खुलवत नेला आहे तुम्ही!
स्वागत आणि शुभेच्छा....!