"एरवी तुमची तशी आराधना करतोच ना मी ?`व्यक्त होताना तुम्ही या, ` हट्ट हा धरतोच ना मी ?आज मज अडवू नका पण रोजच्या सवयीप्रमाणे !" ... सुंदर, कविता उत्तम !