सर मलाही वाटलेलंच ही गझल नाही. पण वृत्त बघितलं. तेव्हा वाटलं वृत्तात तर आहे.. म्हणून म्हटलं गझल.
कविता असो वा गझल.. जबरदस्त....
मी तुमचा पुण्यात एक कार्यक्रमाला हजर होतो. जिथे तुम्ही प्रमुख पाहुणे होतात.
नचिकेत जोशी ने अरेंज केला होता तो कार्यक्रम.
असंच सुंदर लिहीत रहा... आम्हाला वाचायला खुप आवडेल!