मिलिंद फणसे, मुमुक्षू, अदिती, साधना, दुसरी, अमिबा, हेमंत पाटील, प्रलगो, पल्लवी दातार व निर्मिती प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद. सगळ्यांनीच गाणे व्यवस्थित ओळखले आहे. हार्दिक अभिनंदन.
मिलिंद फणसे, साधना, अमिबा, हेमंत पाटील, पल्लवी दातार व निर्मिती ह्यांनी चित्रपटही ओळखला आहे.
मुमुक्षु यांची झालेली गल्लत समजण्यासारखी आहे. या दोन चित्रपटांत अनेकांचा गोंधळ होतो.