पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?

रे मना, तू ईश्वरी कोलाज का?

अर्थही झालेत टाळीबाज का?

आवडली आपली ग़ज़ल! खूपच छान!