गझल आवडली.
मला
पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?
ही द्विपदी अधिक भावली.