खाबो,

सूचकध्वनी हा शब्द सुचवल्याबद्दल धन्यवाद!  अशीच नवीन शब्दांची ओळख होत जाते. आता भ्रमणध्वनी शब्द बराच रूळालाय, तसा सूचकध्वनीही रूळेल.