प्रदीप,
वैर मौनाचे नि तुमचे काय आहे कोण जाणे...अप्रतिम! हाडवैर असावे नक्कीच!
तू मनकवडा आहेस असे म्हणायचे धारीष्ट्य केले तर अतिशयोक्ती नाही ना ठरणार?
या आधीची कविता आणि ही ही कविता मला माझेच मनोगत वाटले.....
मनोगतावर कोणी मनोगत (खऱ्या कविचा एक गुणधर्म)जाणू शकते हे आनंददायी आहे.
शीला.