लघुकथेचे तंत्र अगदी छान जमले आहे तुम्हाला.

साधी भाषा. सोपे शब्द. वर्णनाला फाटा.

शीर्षक पाहून आधी शं ना नवऱ्यांच्या शहाणी सकाळ ह्या लघुकथेची आठवण झाली. तिथेही आधी  राग आणि सकाळी मिलन असाच प्लॉट आहे पण तुमची कथा खूप वेगळी आणि ताजीतवानी आहे.

आणखी लिहा.

-श्री सर (दोन्ही)