"बातम्यांमध्ये कुठे नाहीच मी

वाचताना वाटते मग लाज का?

पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का? "              .... व्वा, गझल आवडली !