वरील शब्द शब्दाला शब्द जोडून तयार केलेले प्रतिशब्दांची उदाहरणे आहेत. हे शब्द क्लिष्ट आहेत असे कुठेही म्हटलेले नाही. मला तुम्हाला हे शब्द क्लिष्ट वाटणार नाहीत. पण बहुसंख्य साक्षर मराठी भाषकांना (उदा. ज्यांना ष चा उच्चार वेगळा असतो हे माहीत नाही असे) क्लिष्ट वाटू शकतात. प्रतिशब्द किंवा पारिभाषिक शब्द तयार करताना त्यांचाही विचार करायला हवा, असे मला वाटते.