मी ज्या कार्यक्रमाला होतो तेही प्रदीप कुलकर्णीच होते.. पुण्यातले गझल लिहीणारे.

नक्की नाव नाही आठवत पण एका वर्तमान्पत्रासाठी(बहुधा सकाळ) काम करतात ते...

शुभेच्छांबद्दल धन्यवाद! तुम्हांलाही खुप खुप शुभेच्छा !