अजय, विजय आणि सुजयकडे प्रत्येकी क्ष, य आणि झ गोट्या सुरुवातीला असतील असे मानले तर शेवटी
४क्ष - ४य - ४झ = २४ -- (१)
-२क्ष + ६य - २झ = २४ -- (२)
-क्ष - य + ७झ = २४ -- (३)
अशी तीन समीकरणे मिळतात. शिवाय एकूण गोट्यांची संख्या २४*३=७२ असल्याने क्ष + य + झ = ७२ -- (४); हेही एक उपलब्ध समीकरण आहे.
(१) आणि (४) वरून झ = १२ मिळते. त्यावरून इतर समीकरणे सोडवून क्ष = ३९ आणि य = २१ हे उत्तर येते.
एकंदर ही साम्यवादी पद्धत आवडली 