वरील प्रतिसादात थोडीशी सुधारणा हवी आहे. (अति घाई संकटात नेई... वरील प्रतिसाद देताना थोडी घाई झाली होती)
पण 'स्कूटर', 'मोटरसायकल' आणि 'मोपेड' ह्या शब्दांसाठी 'जलददुचाकी', 'स्वयंचलित दुचाकी' आणि 'छोटी स्वयंचलित दुचाकी' यांसारखे प्रतिशब्द शोधणे हे पढतमूर्खांच्या लक्षणांपैकी एक होईल.