मंदार ,

तुमचा लेख खूपच माहीतीपूर्ण आहे. विशेषतः चलत-चित्र संकल्पना आवडली.

 पण हातचे राखून लिहल्यासारखे वाटते.तुमच्याकडे सांगण्यासारखे बरेच आहे असे वाटते, आणखी येऊ द्या.

पु. ले. शु.

-विटेकर