परीक्षण सुरेखच !
मला एकतर इंग्रजी साहीत्य वाचणाऱ्यांबद्दल नितांत आदर आहे.
हे वाघिणीचे दूध माझ्याकडून काही आत ढकले गेले नाही. ली आयकोका आणि व्हील्स अगदीच पोटापाण्याचा विषय म्हणून कशीबशी वाचली गेली, अन्यथा आम्ही आमची तहान अनुवादीत ताकांवरच भागवली.
तेव्हा इंग्रजी वाचून त्यावर परीक्षण म्हणजे अगदी वा, महाराजा!
अभिनंदन !
- विटेकर (ताकाचा तहानलेला )