आर. जे. सुड जोक बरे सांगतो. पण त्याच्या पुस्तकातले जोक संपणार कधी ? तेच तेच जोक सारखे सांगत असतो.
आर. जे. आदितीपेक्षा अनिरुद्ध चांगलं मराठी बोलायचा.