काल ही नव्हती अशी मग आज का?
सर्व अंगाला सुटावी खाज का?
वा!

मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकी
लोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?


धाड, ढमढम, टार, टमटम, सारखे...
"केशवा" येतात हे आवाज का?

अगदी मस्त! 'टाळी'बाज विडंबन फार आवडले.