लहानपणी टीव्ही, मालिका इ. प्रकार नसल्याने दिवे गेले की रात्रीचे आकाश मनसोक्त बघायला मिळत असे. नंतर शहरातील दिव्यांच्या झगमगाटात हे दृश्य बरेच दिवस बघायचे राहून गेले होते. इथे दाखवल्याबद्दल अनेक आभार.
हॅम्लेट
एक फुकट सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपले ठिकाण टाकल्यास तिथल्या आकाशाचा नकाशा मिळतो. बहुधा स्टेलारियम.