बऱ्याच दिवसांनी आलात मनोगतावर!
रीएंट्री मात्र झक्कास झाली आहे...

धाड, ढमढम, टार, टमटम, सारखे...
"केशवा" येतात हे आवाज का?

वाह वाह केशवसुमार... ह्या ओळी तर सगळ्यांकडून 'टाळी' घेऊन जातील!