चांगला लेख आहे. (मनोगतावर लिहायला घाबरत होतात होय? अहो, बिंधास्त लिहा... मनोगती तुटून पडले तर पडू देत की. अशा लेखांचा मूळ तोच उद्देश असला तर उत्तम... आणि मनोगताचाही मूळ उद्देश तोच आहे - ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी - जर काही अश्लाघ्य असेल तर प्रशासक आहेत त्याची योग्य व्यवस्था लावायला! लिहीत राहा... ह्या लेखावर प्रतिसाद नंतर देईन... मज्जा येतेय आता!)