मूळ कवितेइतकीच ओघवती शब्दयोजना.

अनेकांना संबोधताना हो आणि रे असे दोन्ही बरे वाटत असले (उदा या हो आणि या रे) तरी का कोण जाणे हा रे त्या 'दीनवाणे'च्या सान्निध्यात योग्य वाटत नाही अशा प्रसंगी 'हो' वापरता येतो का पाहावे.

एवढे ऐका जरा मी विनवतो  रे दीनवाणे

ऐवजी

एवढे ऐका जरा मी विनवतो हो दीनवाणे

किंवा रे वापरायचाच असेल तर

एवढे ऐका जरा रे विनवतो मी दीनवाणे

असे वापरून पाहावे.