राजाच्या डोळ्यात पाणी आले नाही हे खरे असले तरीही तो त्याआधीच लघवीला जाऊन आला असल्याने त्याच्या शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाली होती. त्यामुळे तो आश्रूपात करू शकला नाही.

मी हे झॅप्लीन प्रकरण पहिल्यांदाच ऐकत होतो. मला फार तर फार चार्ली चॅप्लीन माहित.

आवडला तुमचा अनुभव...!