केशवकुमार यांची कवीता वाचली म्हणून ही कवीता पुन्हा वाचाविशी वाटली.

एरवी तुमची तशी आराधना करतोच ना मी?
`व्यक्त होताना तुम्ही या, ` हट्ट हा धरतोच ना मी?
आज मज अडवू नका पण रोजच्या सवयीप्रमाणे! .... सुंदर!