अत्युत्तम विडंबन! ही रचना कविता म्हणूनही फार आवडली. महेशराव म्हणतात त्याप्रमाणे रे थोडे खटकते. त्यांनी दिलेला शेवटचा पर्याय चांगला आहे. 'एवढे ऐकाच आता विनवतो मी दिनवाणे' कसे वाटेल?