जे संत लोकांना शिकवायला सात जन्म लागले असते ते हे आर जे शिकवातात बरे का!!!

उदा. मलाही काही कार्यक्रम बरे वाटले. ५/६ दिवस सतत ऐकले आणि वाटले की परत एफ एम  लावू नये. विरक्ती आणि वैराग्य हेच असते कारे भाऊ???