सुरुवातीला अजयकडे ५७, विजयकडे १८ आणि सुजयकडे ३३ गोट्या होत्या.
थोडक्यात असे सोडवले -
सुरुवातीला अजय, विजय व सुजय कडे अनुक्रमे अ, व, स गोट्या होत्या असे मानू. अजयने इतर दोघांना गोट्या दिल्यावर त्यांच्याकडे अनुक्रमे(अ-व-स), (२व) आणि (२स) एवढ्या गोट्या झाल्या. विजयने इतर दोघांना गोट्या दिल्यावर त्यांच्याकडे अनुक्रमे (२अ-२व-२स), (३व+३स-अ) आणि (४स) एवढ्या गोट्या झाल्या. मग सुजयने इतर दोघांना गोट्या दिल्यावर तिघांकडे अनुक्रमे (४अ-४व-४स),(६व+६स-२अ) आणि (३स-अ-व) एवढ्या गोट्या झाल्या ज्या प्रत्येकी २४ होत्या.
ह्यावरून मिळालेली तीन समिकरणे सोडवता
अ = ५७
व = १८ आणि
स = ३३ अशी उत्तरे मिळाली.