छोटा आणि सोपा लेख आवडला.

एक अवांतर शंका - सूर्याच्या पृष्ठभूमीवर नक्षत्रे आणि चित्रपटातील नायक-नायिकांच्या पार्श्वभूमीवर झाडे वगैरे असे पृष्ठभूमी आणि पार्श्वभूमी हे दोन शब्द लेखात आढळले. पृष्ठभूमी हा शब्द वापरण्याचे काही खास कारण आहे का? मी पार्श्वभूमी हाच शब्द दोन्ही ठिकाणी वापरला असता. काही कारण असल्यास कृपया सांगावे.