मला तुमचा प्रश्न आवडला पण गीत हे कल्पनांचे असते..... आता ह्याच गीताचे उदाहरण घेतले तर कदचित गीतकरचा असा उद्देश असेल...
"मन होई फुलाचे थवे...... " म्हणजे मना मध्ये खुपसे विचार असतात जसे एका थव्यात खुपसे पक्षी असतात
"रंग हे नवे नवे.... " म्हणजे एक विचराला एक रंग म्हणून १ रंग = १ विचार
कदचित तुम्ही ह्या विचांरांशी सहमत असाल.