'हेडर'साठी 'माथा' आणि 'फुटर'साठी 'पायथा' हे प्रतिशब्द आजच एका तज्ज्ञांनी सांगितले. मला फारच आवडले.


१. वरील दोन्ही शब्द श्री. पु. भागवत ह्यांनी सुचविले होते.