हेडरसाठी मथळा आणि फूटरसाठी तळवा वापरता येईल. (मनोगतावर कोठेतरी तळवा वापरल्याचेही आठवते चू. भू. द्या. घ्या.)
टॉपसाठी माथा (डोंगरमाथा पर्वतमाथा असे) आणि बॉटमसाठी पायथा (पर्वती पायथा) आधीच वापरात असल्याने वरील पर्यायांचाही विचार करावासा वाटतो.