सुभाष,

मी स्वतः शाकाहारी आहे परंतु माझे पती व मुले मांसाहारी आहेत. त्यांना मी आपली वरील पाककृती सांगितली, रविवारी ती त्यांच्याकडून रांधली गेली आणि त्या सर्वांनी ती आवडीने खाल्ली!

मीरा