दोन भिन्न भागांतील जीवनशैली, विचारशैली, सामजिक व राजकीय तसेच आर्थिक विभिन्नतेचा विचारांवर आणि पर्यायने साहित्यावर होणारा परिणाम

हे वाक्य वाचून एक शक्यता जाणवली. परदेशी लोक मराठी पुस्तके वाचतात हे इथे कळाल्यावर मराठी वाचन ही 'इन थिंग' होऊन इकडेही पुस्तके वाचली जातील असे वाटते. त्याचा एकंदरीत विचारांवर व पर्यायाने साहित्यावर (चांगलाच) परिणाम होईल!