वरील दोघांशी सहमत.

साहित्य संमेलन ही बाब यावर्षी केवळ अमेरिकास्थित भारतीय, आमंत्रितांच्यात वर्णी लागतील ते असले/नसले साहित्यिक आणि मग प्रचंड पैसा असलेले रसिक एवढ्यांपुरतंच आहे. सामान्य रसिकाबद्दल काहीच घेणेदेणे नसलेला हा निर्णय आहे. मग सामान्य माणूस पुस्तके वाचत नाही अशी ओरड करण्याचा आता या साहित्यिकांना अधिकार नाही असं म्हणता येईल का?

शेवटी निर्णय घेणाऱ्यांना अमेरिकादौऱ्याचा मोह नाही सोडता आला हे आणि एवढेच खरे आहे.