मीही सहमत.. 

संमेलन परदेशी नेल्याने इथल्या प्रकाशकांची आणि थोड्याफार सवलतीत पुस्तके घेणाऱ्यांची निराशाच होणार आहे.   आधिच लोक पुस्तके विकत घेऊन वाचत नाहीत अशी ओरड प्रकाशकांकडून केली जाते,  त्यात हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना.

अर्थात,  संमेलनाला उपस्थित राहू इच्छिणारे  आणि पण नेमके त्यावेळी येऊ न शकणारे अमेरिकानिवासी रसिकही भरपुर असतील,  त्यांची सोय होईल.  पण केवळ त्यांच्या सोयीपायी इतर अनेकांची गैरसोय होणार आहे हे निश्चीत.

साधना