नव्या भूमीत स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा व्यवसायाला सुरुवात झालेली दिसते. नव्हतात तेव्हा काही कविता प्रसिद्ध करायला हव्या होत्या काय?; )
नव्या भूमीत आजून स्थिरस्थावर झालेलो नाही.. भलता मागासलेला देश आहे.. दूरध्वनी आणि जाल सेवा मिळायला ६-८ आठवडे लागतात.. त्यामुळे व्यवसाय आजून पूर्वीगत सुरू नाही केला.. तेव्हा बिंधास्त कविता प्रसिद्ध करा... आणि हो तुम्हाला ही काळजी केव्हा पासून वाटायला लगली..?

केशवसुमार