आणि हो तुम्हाला ही काळजी केव्हा पासून वाटायला लगली..?

मला काळजी वाटते असे कोठेही म्हटलेले नाही. एकूणच तुमच्या खाटिकखान्यात जे साहित्यसत्र चालत असते, त्या अनुभवावरून एकुणातच कवीजनांना काय वाटत असेल, याची कल्पना केली. कसलेही (गोड-अगोड) गैरसमज नकोत :)