हॅम्लेट,
प्रतिसादासाठी धन्यवाद
आपण सांगितलेले स्टेलारियम सॉफ्टवेअर अजून वापरलेले नाही. नक्की पाहीन.
मी skymap आणि cybersky ही सॉफ्टवेअर वापरतो. वरील चलतचित्र स्कायमॅप मधील बीएमपी फाईल बनवण्याच्या सुविधेचा उपयोग करून बनवले आहे. थोडी मेहनत करावी लागते.पण त्यातही आनंद मिळतो.
वरील दोन्ही सॉफ्टवेअर खालील दुव्यांवर मिळतील.
सायबरस्काय : दुवा क्र. १ इथे मिळेल
स्कायमॅप : दुवा क्र. २ इथे मिळेल
दोन्हींमध्ये खूप खूप सुविधा आहेत.
आपला खगोलप्रेमी
मंदार