विटेकर,
प्रतिसादातून उत्साह वाढवल्याबद्दल मनःपूर्वक आभार..
या विषयाचा थोडासा अभ्यास केला असल्याने अजून यावर लिहू शकतो. यापुढे प्रयत्न करेन.
(पण खगोलशास्त्र हे एखाद्या महासागराप्रमाणे आहे.. त्यातील एखादा थेंब हाती यावा.. एवढे माझे यातील ज्ञान कमी आहे. )