येडाकीखुळा..

छान रचले आहे. यावर नाटुकले होऊ शकते..

कुत्रा, मांजर, पोपट या प्रसंगात पुलंच्या पाळीव प्राणीची झाक आहे.. तसेच मी आणि माझा शत्रूपक्षचीही आठवण येऊन जाते..

तरी वृत्तपत्रांच्या समीक्षणाच्या भाषेत सांगायचं तर    ****१/२  एवढे गुण देता येतील.  

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!