मार्मिक लेखन आवडले. यातलं लेट अस सी सोडल्यास इतर पुस्तकांबद्दल उडतउडत  काही गोष्टी कानावर आल्या आहेत (श्रींची इच्छा तर आख्खंच  'उडत उडत' कानावर आलंय कारण ते पुणे आकाशवाणीवरून क्रमशः प्रसारित होत होतं! ).
आता ही पुस्तकं वाचून बघायला हवीत.
आपण ग्रंथपाल आहात का?
असेच आणखी वाचायला आवडेल.
--अदिती